मृदंग
एक चर्मवाद्य
एक चर्मवाद्य हा मूळचा संस्कृत शब्द. आहे. (मृद्+अंग=मातीचे अंग असलेला.) या वाद्याचा उल्लेख आणव (?) व काठक गृह्यसूत्रांमध्ये आढळतो. याचा जन्मकाल इ.स.पूर्व ४०० ते इ.स.पूर्व ८०० असा समजण्यात येतो. भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात मृदंगाच्या अनेक रूपांचा उल्लेख आहे. हा शिसवी, खैर, बाभूळ इत्यादी झाडांच्या खोडापासून बनविण्यात येतो.गायनातल्या सात स्वरांसारखे याचे ता,दिं ती,ट,क,ग,न असे सात बोल आहेत. यात धा लाही महत्त्व आहे[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ "ई-पेपर लोकमत नागपूर - सीएनएक्स पुरवणी, दि. ०७/०८/२०१३, पान क्र. ६". 2013-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-07 रोजी पाहिले.