प्राण्याच्या चर्माचे आच्छादन असलेले वाद्य. हे चामडे, वाद्यांच्या (कधी धातुच्या पट्ट्यांच्या) सहाय्याने ताणलेले असते. यावर हात वा काडीने आघात केला असता कंपने निर्माण होतात व त्याद्वारे ध्वनी उत्पन्न होतो.बहुतेककरून, सर्व चर्मवाद्ये ही तालवाद्ये असतात.