कंपन ही एक यांत्रिकी प्रक्रिया आहे ज्यात, एका समतोल बिंदूसभोवताल आंदोलने घडतात. ही आंदोलने नियमित स्वरुपाची, नियत-काळात असू शकतात अथवा अनियत जसे, एखाद्या घड्याळाचा दोलक अथवा एखाद्या चाकाची खडीच्या रस्त्यावरील हालचाल.

कंपन

कंपने ही आवडतीही असू शकतात: जसे सतारीतील झंकार, हार्मोनिका या वाद्याचा आवाज, बासरीचा आवाज इत्यादी. पण बहुतेक स्थितीत, ती नावडती असतात. त्याने ऊर्जा विनाकारण खर्च होते व अशी आंदोलने नको असलेला आवाज उत्पन्न करतात. एखाद्या इंजिनची अथवा इलेक्ट्रिक मोटरची थरथर, अथवा एखादे यंत्र सुरू असतांना होणारे कंपन इत्यादी.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.