जनस्थान पुरस्कार
मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जाणारा पुरस्कार
जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो.
कविश्रेष्ठ श्री वि.वा. शिरवाडकरांनी साहित्यिकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यास सुरुवात केली.
आता हा पुरस्कार नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दर दोन वर्षांनी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जातो.
सुरुवात संपादन करा
पुरस्काराची सुरुवात इ.स. १९९१पासून झाली. पहीला- विजय तेंडुलकर
स्वरूप संपादन करा
एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र.
पुरस्कार प्रबंधक समिती २००९ संपादन करा
- द.भि. कुलकर्णी (अध्यक्ष)
- डॉ. यशवंत पाठक
- सदानंद मोरे
- प्रा. निशिकांत ठकार
- अंबरीश मिश्र
- डॉ. अरुणा ढेरे
- सुधीर रसाळ
२०१७ संपादन करा
- सतीश तांबे (अध्यक्ष)
- दासू वैद्य
- रेखा इनामदार-साने
- मोनिका गजेंद्रगडकर
- अनुपमा उजगरे
निवड प्रक्रिया संपादन करा
मराठी साहित्यातील जाणकारांकडून आलेल्या शिफारशीद्वारा[१]
हा पुरस्कार मिळालेले साहित्यिक संपादन करा
- २०२१: मधू मंगेेश कर्णिक
- २०१९ : वसंत आबाजी डहाके
- २०१७ : डॉ.विजया राजाध्यक्ष
- २०१५ : अरुण साधू
- २०१३ : भालचंद्र नेमाडे
- २०११ : महेश एलकुंचवार
- २००९ : ना.धों. महानोर
- २००७ : बाबूराव बागूल
- २००५: नारायण सुर्वे
- २००३ : मंगेश पाडगावकर
- २००१ : श्री.ना. पेंडसे
- १९९९ : व्यंकटेश माडगूळकर
- १९९७ : गंगाधर गाडगीळ
- १९९५ : इंदिरा संत
- १९९३ : विंदा करंदीकर
- १९९१ : विजय तेंडुलकर
बाह्य दुवे संपादन करा
संदर्भ संपादन करा
- ^ "निवड प्रक्रिया". Archived from the original on 2021-03-02. 2009-09-24 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |