अँड्रु जॅक्सन
अमेरिकन राजकारणी
(अँड्र्यू जॅक्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अँड्र्यू जॅक्सन (इंग्लिश: Andrew Jackson ;) (मार्च १५, इ.स. १७६७ - जून ८, इ.स. १८४५) हा अमेरिकेचा सातवा अध्यक्ष होता. तो ४ मार्च, इ.स. १८२९ ते ४ मार्च, इ.स. १८३७ या कालखंडात अध्यक्षपदावर होता. इ.स. १८१५ साली ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या न्यू ऑर्लिन्सच्या लढाईत व त्याआधी इ.स. १८१४ साली रेड स्टिक मुस्कोगी टोळ्यांविरुद्ध झालेल्या टॅलापूसा नदीच्या लढाईत त्याने अमेरिकी संस्थानांच्या फौजांचे यशस्वी नेतृत्व केले. इ.स. १८२०-३० च्या दशकांमध्ये जॅक्सनाने अमेरिकन राजकारणात द्विपक्षीय पद्धत रुजवण्यात मोठा हातभार लावला. तो डॅमोक्रॅटिक पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होता.
ॲंड्र्यू जॅक्सन | |
सही |
---|
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अल्पचरित्र (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- प्रोजेक्ट गुटेनबर्ग - अँड्रु जॅक्सन याचे साहित्य (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |