रोमन साम्राज्य हे युरोपातीलभूमध्य समुद्राच्या भोवतालच्या भागातील एक प्राचीन साम्राज्य होते. ऑगस्टस हा रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता. ख्रिस्ताब्द ११७ मध्ये रोमन साम्राज्याचा सम्राट ट्राजान याच्या कारकिर्दीत हे साम्राज्य सर्वोच्च शिखरावर होते.

रोमन साम्राज्य
Roman Empire

Empire Romain
Romisches Reich

Romeinse Rijk
Impero Romano

Imperium Romanum
Βασιλεία Ῥωμαίων
Spqrstone.jpg इ.स. पूर्व २७इ.स. ४७६ / १४५३ Labarum.svg  
Byzantine imperial flag, 14th century, square.svg
Vexilloid of the Roman Empire.svgध्वजचिन्ह
RomanEmpireTrajan117AD.png
ब्रीदवाक्य: Senatus Populusque Romanus (संसद व रोमची जनता)
राजधानी रोम, काँस्टँटिनोपोल
अधिकृत भाषा लॅटिन, ग्रीक
क्षेत्रफळ ६५ लाख (इ.स. ११७) चौरस किमी
लोकसंख्या ८.८ कोटी (इ.स. ११७)
–घनता १७.६ प्रती चौरस किमी

हे सुद्धा पहासंपादन करा