एड्रियाटिक समुद्र
समुद्र
एड्रियाटिक समुद्र (आल्बेनियन: Deti Adriatik, बॉस्नियन, क्रोएशियन व मॉंटेनिग्रिन: Jadransko more, इटालियन: mare Adriatico, स्लोव्हेन: Jadransko morje) हा भूमध्य समुद्राचा एक भाग आहे. हा समुद्र इटालियन द्वीपकल्पाला बाल्कन द्वीपकल्पापासून वेगळा करतो. एड्रियाटिक समुद्राच्या पश्चिमेला इटली तर पूर्वेला क्रोएशिया, मॉंटेनिग्रो, आल्बेनिया, स्लोव्हेनिया व बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हे देश आहेत.
मोठी शहरे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |