बारी (इटली)

(बारी, इटली या पानावरून पुनर्निर्देशित)


बारी (इटालियन: Bari, It-Bari.ogg उच्चार ) ही इटली देशाच्या पुलीया प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सुमारे १.९१ लाख लोकसंख्या असलेले तारांतो शहर इटलीच्या दक्षिण भागात एड्रियाटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते दक्षिण इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आर्थिक केंद्र (नेपल्स खालोखाल) आहे. सेंट निकोल्स हा चौथ्या शतकामधील ख्रिश्चन संत बारी येथेच वास्तव्यस होता.

बारी
Bari
इटलीमधील शहर


चिन्ह
बारी is located in इटली
बारी
बारी
बारीचे इटलीमधील स्थान

गुणक: 41°07′31″N 16°52′0″E / 41.12528°N 16.86667°E / 41.12528; 16.86667

देश इटली ध्वज इटली
प्रांत बारी
प्रदेश पुलीया
क्षेत्रफळ ११६ चौ. किमी (४५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,२०,४७५
  - घनता २,८०० /चौ. किमी (७,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.bari.it


फुटबॉल हा येथील एक प्रसिद्ध खेळ आहे. १९९० फिफा विश्वचषकाधील यजमान शहरांपैकी बारी हे एक होते.

जुळी शहरे

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: