बंजा लुका हे बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ह्या देशाच्या स्राप्स्काचे प्रजासत्ताक ह्या भागातील सर्वात मोठे तर देशातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे.

बंजा लुका
Бања Лука
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील शहर
Coat of arms of Banja Luka.svg
चिन्ह
Banja Luka municipality.svg
बंजा लुकाचे बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील स्थान

गुणक: 44°46′0″N 17°11′0″E / 44.76667°N 17.18333°E / 44.76667; 17.18333

देश बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
प्रांत स्राप्स्काचे प्रजासत्ताक
क्षेत्रफळ १,२३२ चौ. किमी (४७६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,९५,०००
  - घनता १७८.६ /चौ. किमी (४६३ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.banjaluka.rs.ba/