बातुमी (जॉर्जियन: ბათუმი) हे जॉर्जिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (त्बिलिसीकुतैसी नंतर). हे शहर जॉर्जियाच्या नैऋत्य भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते जॉर्जियाचे एक महत्त्वाचे बंदर आहे.

बातुमी
ბათუმი
जॉर्जियामधील शहर


ध्वज
चिन्ह
बातुमी is located in जॉर्जिया
बातुमी
बातुमी
बातुमीचे जॉर्जियामधील स्थान

गुणक: 41°39′0″N 41°39′0″E / 41.65000°N 41.65000°E / 41.65000; 41.65000

देश जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
विभाग आजारा
क्षेत्रफळ ६४.९ चौ. किमी (२५.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,६०,०००
  - घनता ७,२९३.८ /चौ. किमी (१८,८९१ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०४:००
batumi.ge

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: