बांडुंग

इंडोनेशियातील शहर


बांडुंग ही इंडोनेशिया देशाच्या पश्चिम जावा प्रांताची राजधानी व जकार्ता आणि सुरबया खालोखाल देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. बांडुंग शहर जावा बेटाच्या पश्चिम भागात राजधानी जाकार्ताच्या १४० किमी आग्नेयेस समुद्रसपाटीहून २५२० फूट उंचीवर वसले आहे. सौम्य हवेचे ठिकाण म्हणून एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेले बांडुंग काही काळाकरिता डच ईस्ट इंडीजचे राजधानीचे शहर होते.

बांडुंग
इंडोनेशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
बांडुंग is located in इंडोनेशिया
बांडुंग
बांडुंग
बांडुंगचे इंडोनेशियामधील स्थान

गुणक: 6°55′03″S 107°37′09″E / 6.91750°S 107.61917°E / -6.91750; 107.61917

देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
बेट जावा
प्रांत पश्चिम जावा
स्थापना वर्ष १४८८
क्षेत्रफळ १६७.७ चौ. किमी (६४.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,५२० फूट (७७० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २५,७५,४७८
  - घनता १५,००० /चौ. किमी (३९,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
http://portal.bandung.go.id/

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: