मुख्य मेनू उघडा


जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. जावा बेटाच्या वायव्य किनार्‍यावर वसलेले जकार्ता शहर इंडोनेशियाचा विशेष प्रांत आहे.

जकार्ता
Daerah Khusus Ibukota Jakarta
इंडोनेशिया देशाची राजधानी

Jakarta Pictures-3.jpg

जकार्ता is located in इंडोनेशिया
जकार्ता
जकार्ता
जकार्ताचे इंडोनेशियामधील स्थान

गुणक: 6°12′S 106°48′E / 6.2°S 106.8°E / -6.2; 106.8

देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
बेट जावा
प्रांत जकार्ता
स्थापना वर्ष १८५७
क्षेत्रफळ ७४०.२८ चौ. किमी (२८५.८२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३ फूट (७.० मी)
लोकसंख्या  
  - शहर ८७,९२,०००
  - घनता १२,९३७ /चौ. किमी (३३,५१० /चौ. मैल)
http://www.jakarta.go.id/

जकार्ता शहराचे क्षेत्रफळ ६६१.५२ कि.मी. तर लोकसंख्या अंदाजे ९५,८०,००० इतकी आहे. जकार्ता हे आग्नेय आशियातील सर्वांत मोठे तर जगातील १२वे मोठे शहर आहे.

बाह्य दुवेसंपादन करा