स्प्लिट हे क्रो‌एशिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. एड्रियाटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले स्प्लिट शहर ह्या भागातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते.

स्प्लिट
Split
क्रोएशियामधील शहर
ध्वज
चिन्ह
स्प्लिट is located in क्रोएशिया
स्प्लिट
स्प्लिट
स्प्लिटचे क्रोएशियामधील स्थान

गुणक: 43°30′0″N 16°26′0″E / 43.50000°N 16.43333°E / 43.50000; 16.43333

देश क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
क्षेत्रफळ ६३ चौ. किमी (२४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५१८ फूट (१५८ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,२१,४५६
http://www.split.hr/


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत