स्लोव्हेन ही मध्य युरोपात वापरली जाणारी एक स्लाविक भाषा स्लोव्हेनिया देशाची राष्ट्रभाषा व इटली, ऑस्ट्रिया, हंगेरीक्रोएशिया देशांमधील काही प्रदेशांची अधिकृत भाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या २४ अधिकृत भाषांपैकी स्लोव्हेन ही एक भाषा आहे.

स्लोव्हेन
slovenski jezik, slovenščina
स्थानिक वापर स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
इटली ध्वज इटली (फ्रुली-व्हेनेझिया जुलियामध्ये)
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया (क्यार्न्टनश्टायरमार्कमध्ये)
हंगेरी ध्वज हंगेरी (व्हासमध्ये)
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
प्रदेश मध्य युरोप, दक्षिण युरोप
लोकसंख्या २५ लाख[]
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
  • बाल्टो-स्लाव्हिक
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
Flag of Europe युरोपियन संघ
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ sl
ISO ६३९-२ slv
भाषिक प्रदेशांचा नकाशा
स्लोव्हेन-भाषिक प्रदेश

संदर्भ

संपादन
  1. ^ "International Mother Language Day 2010". Statistical Office of the Republic of Slovenia. 19 February 2010. 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 January 2011 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

संपादन