स्लाव्हिक भाषासमूह
(स्लाविक भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
स्लाव्हिक भाषा हे स्लाव्ह वंशीय समूहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व एकमेकींशी संबंधित असलेल्या भाषांचे कूळ अथवा समूह आहे. इंडो-युरोपीय भाषाकुळातील उपकुळ असलेल्या ह्या भाषाकुळातील भाषांचा वापर प्रामुख्याने पूर्व युरोपात, काही प्रमाणात मध्य युरोपात व उत्तर आशियात होतो.
शाखा
संपादन
|
|
|
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत