युक्रेनियन ही स्लाव्हिक भाषागटातील एक भाषा युक्रेन देशाची राष्ट्रभाषा आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये युक्रेनियन भाषेला अल्पसंख्य दर्जा प्राप्त झाला आहे.

युक्रेनियन
українська мова
स्थानिक वापर युक्रेन व इतर देश
लोकसंख्या ४.२ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
  • बाल्टो-स्लाव्हिक
लिपी सीरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर युक्रेन ध्वज युक्रेन
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ uk
ISO ६३९-२ ukr
ISO ६३९-३ ukr
भाषिक प्रदेशांचा नकाशा
युक्रेनियन भाषा

हे सुद्धा पहा

संपादन