समुद्रकिनारा
धूप झालेला समुद्र किनारा
समुद्र किनारास्थित कालवे (प्राणी) किंवा समुद्री शिंपल्यांची वस्ती
चित्र:समुद्र किनाऱ्यावरील जीवनचक्र.JPG
समुद्र किनाऱ्यावरील शैवाल व वनस्पती यांचे जीवनचक्र
पुळणसंपादन करा
समुद्रकिनाऱ्यालगतचा रेतीमय भागास पुळण (इंग्लिश:Beach) म्हणतात. पुळणाच्या विस्तृत भूभागाला चौपाटी म्हणतात. पुळण हे भौगोलिक क्रियांनी तयार होते. पुळणावरील रेती ही पिवळसर असते.
खडकाळ किनारासंपादन करा
वाळुमय नसलेला किनारा खडकाळ असतो. अशा किनाऱ्यावर बंदर बांधता येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |