माँटेनिग्रो राष्ट्रीय फुटबॉल संघ

(मॉंटेनिग्रो फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉंटेनिग्रो फुटबॉल संघ (मॉंटेनिग्रिन: Фудбалска репрезентација Црне Горе) हा मॉंटेनिग्रो देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॉडगोरिकामधील स्टेडियममधून खेळतो. इ.स. २००७ मध्ये सर्बिया व मॉंटेनिग्रोच्या फाळणीनंतर स्थापन झालेला मॉंटेनिग्रो हा जगातील सर्वात नवीन राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.

माँटेनिग्रो
माँटेनिग्रो
टोपणनाव Hrabri sokoli (शूर योद्धे)
राष्ट्रीय संघटना माँटेनिग्रो फुटबॉल संघटना
(Фудбалски савез Црне Горе)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
प्रमुख स्टेडियम पॉडगोरिका शहर स्टेडियम
फिफा संकेत MNE
सद्य फिफा क्रमवारी ५५
फिफा क्रमवारी उच्चांक १६ (जून २०११)
फिफा क्रमवारी नीचांक १९९ (जून २००७)
सद्य एलो क्रमवारी ५७
एलो क्रमवारी उच्चांक ३८ (जुलै २००७)
एलो क्रमवारी नीचांक ६० (मे १९२८
फेब्रुवारी १९३०)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो २–१ हंगेरी Flag of हंगेरी
(पॉडगोरिका, मॉंटेनिग्रो; २४ मार्च २००७)
सर्वात मोठा विजय
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो ३–० कझाकस्तान Flag of कझाकस्तान
(पॉडगोरिका, मॉंटेनिग्रो; २७ मे २००८)
सर्वात मोठी हार
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया ४–० माँटेनिग्रो Flag of माँटेनिग्रो
(बुखारेस्ट, रोमेनिया; ३१ मे २००८)

मॉंटेनिग्रोने आजवर एकाही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली नाही.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन