युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स (संक्षिप्त: युएफा) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या युरोपामधील ५३ देशांचे फुटबॉल संघ युएफाचे सदस्य आहेत.

युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स
Union of European Football Associations (इंग्रजी)
Union des Associations Européennes de Football (फ्रेंच)

UEFA member associations map.svg

लघुरूपयुएफा (UEFA)
ध्येयWe care about Football
स्थापना१५ जून १९५४
प्रकारक्रीडा संघ
मुख्यालयन्यों, स्वित्झर्लंड
सदस्यता५३ देश
अध्यक्षमिशेल प्लाटिनी
पालक संगटनाफिफा
वेबसाईटUEFA.com

सदस्य संघसंपादन करा


आयोजित केल्या जाणा़ऱ्या स्पर्धासंपादन करा

आंतरराष्ट्रीय स्पर्धासंपादन करा

क्लब स्पर्धासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत