स्कॉटलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ

(स्कॉटलंड फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

स्कॉटलंड फुटबॉल संघ हा स्कॉटलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले बहुतेक सामने ग्लासगोमधील हॅम्पडेन पार्क येथून खेळतो. स्कॉटलंडने आजवर ८ फिफा विश्वचषकांमध्ये पात्रता मिळवली असून प्रत्येक वेळा त्यांना पहिल्याच फेरीमध्ये पराभव पत्कारावा लागला.

स्कॉटलंड
स्कॉटलंड
राष्ट्रीय संघटना स्कॉटिश फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
सर्वाधिक सामने केनी डॅलग्लिश (१०२)
सर्वाधिक गोल केनी डॅलग्लिश (३०)
प्रमुख स्टेडियम हॅम्पडेन पार्क, ग्लासगो
फिफा संकेत SCO
फिफा क्रमवारी उच्चांक १३ (ऑक्टोबर २००७)
फिफा क्रमवारी नीचांक ८८ (मार्च २००५)
एलो क्रमवारी उच्चांक(१८७६–९२,१९०४)
एलो क्रमवारी नीचांक ६४ (मे २००५)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
स्कॉटलंड स्कॉटलंड ०–० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
(ग्लासगो, स्कॉटलंड; नोव्हेंबर ३० इ.स. १८७२)
सर्वात मोठा विजय
स्कॉटलंड स्कॉटलंड ११–० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक
(ग्लासगो, स्कॉटलंड; फेब्रुवारी २३ इ.स. १९०१)
सर्वात मोठी हार
उरुग्वे Flag of उरुग्वे ७–० स्कॉटलंड स्कॉटलंड
(बासेल, स्वित्झर्लंड; जून १९ इ.स. १९५४)
फिफा विश्वचषक
पात्रता ८ (प्रथम: १९५४)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी
युएफा यूरो
पात्रता २ (प्रथम १९९२)
सर्वोत्तम प्रदर्शन शेवटचे ८

बाह्य दुवे

संपादन