बासल

(बासेल या पानावरून पुनर्निर्देशित)


बासल (जर्मन: Basel) ही स्वित्झर्लंड देशाच्या बासल-श्टाट राज्याची राजधानी व स्वित्झर्लंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (झ्युरिकजिनिव्हा खालोखाल) आहे. बासल शहर स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात फ्रान्सजर्मनी देशांच्या सीमेजवळ ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले आहे.

बासल
Basel
स्वित्झर्लंडमधील शहर
चिन्ह
बासल is located in स्वित्झर्लंड
बासल
बासल
बासलचे स्वित्झर्लंडमधील स्थान

गुणक: 47°34′00″N 7°36′10″E / 47.56667°N 7.60278°E / 47.56667; 7.60278

देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राज्य बासल-श्टाट
क्षेत्रफळ २३.९ चौ. किमी (९.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८५३ फूट (२६० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,६९,५३६
  - घनता ७,४५२ /चौ. किमी (१९,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.basel.ch

प्रसिद्ध निवासी संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: