ऱ्हाइन नदी
(ऱ्हाईन नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
ऱ्होन नदी याच्याशी गल्लत करू नका.
ऱ्हाइन ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन उत्तर समुद्राला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला आर नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते.
ऱ्हाइन | |
---|---|
ऱ्हाइनलांड-फाल्त्समधील ऱ्हाईनचे पात्र | |
उगम | टोमासे, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड |
मुख | रॉटरडॅम, उत्तर समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | स्वित्झर्लंड, लिश्टनस्टाइन, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स |
लांबी | १,२३३ किमी (७६६ मैल) |
उगम स्थान उंची | २,३४५ मी (७,६९४ फूट) |
सरासरी प्रवाह |
रुपांतरण त्रूटी: मूल्य "बासेल: १,०६० स्त्रासबुर्ग: १,०८० क्यॉल्न: २,०९० डच सीमा: २,२६०" अंकातच आवश्यक आहे |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १,८५,००० |
जर्मनमधील ऱ्हाइन(Rhine) हे नाव 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या reie शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या रिन(Rin) या शब्दावरून पडले आहे. इटलीतील रेनो नदीच्या नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे.
मोठी शहरे
संपादन- बासेल
- शाफहाउजन
- स्त्रासबुर्ग
- कार्ल्सरूह
- मानहाइम
- लुडविक्सहाफेन
- वीसबाडेन
- माइंत्स
- कोब्लेंत्स
- बॉन
- क्योल्न
- लेफेरकुसन
- ड्युसेलडॉर्फ
- ड्युइसबुर्ग
- आर्नहेम
- नेमेगन
- युट्रेख्त
- रॉटरडॅम
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |