रॉटरडॅम
रॉटरडॅम हे नेदरलँड्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात झाउड-हॉलंड प्रांतात वसलेल्या रॉटरडॅम येथील बंदर युरोपातील सर्वात मोठे व शांघाई खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे आहे.
रॉटरडॅम Rotterdam |
|||
नेदरलँड्समधील शहर | |||
| |||
देश | नेदरलँड्स | ||
प्रांत | झाउड-हॉलंड | ||
क्षेत्रफळ | ३१९ चौ. किमी (१२३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ६,०३,४२५ | ||
- घनता | २,८५० /चौ. किमी (७,४०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.rotterdam.nl/ |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |