वीसबाडेन ही जर्मनीमधील हेसेन या राज्याची राजधानी आहे. या प्राचीन शहराची स्थापना इ.स. ६मध्ये झाली.

वीसबाडेन
Wiesbaden
जर्मनीमधील शहर


चिन्ह
वीसबाडेन is located in जर्मनी
वीसबाडेन
वीसबाडेन
वीसबाडेनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°5′N 8°15′E / 50.083°N 8.250°E / 50.083; 8.250

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य हेसेन
क्षेत्रफळ २०३.९ चौ. किमी (७८.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३७७ फूट (११५ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,७५,४२२
  - घनता १,३५१ /चौ. किमी (३,५०० /चौ. मैल)
http://www.wiesbaden.de/

प्रसिद्ध व्यक्ती

संपादन