लुडविक्सहाफेन आम ऱ्हाईन (जर्मन: Ludwigshafen am Rhein) हे जर्मनी देशाच्या ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या नैऋत्य भागात ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले असून नदीच्या पलीकडे मानहाइम हे शहर स्थित आहे.

लुडविक्सहाफेन
Ludwigshafen
जर्मनीमधील शहर

Ludwigshafenmitte ausderluft.jpg
ऱ्हाईन नदीच्या काठावर वसलेले लुडविक्सहाफेन
DEU Ludwigshafen COA.svg
चिन्ह
लुडविक्सहाफेन is located in जर्मनी
लुडविक्सहाफेन
लुडविक्सहाफेन
लुडविक्सहाफेनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 49°28′52″N 8°26′7″E / 49.48111°N 8.43528°E / 49.48111; 8.43528

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य ऱ्हाइनलांड-फाल्त्स
क्षेत्रफळ ७७.६८ चौ. किमी (२९.९९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३१५ फूट (९६ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,६४,३१५
  - घनता २,११६ /चौ. किमी (५,४८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.ludwigshafen.de


प्रसिद्ध रहिवासीसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: