स्त्रासबुर्ग
स्त्रासबुर्ग हे ईशान्य फ्रान्समधील अल्सास प्रांतातील प्रमुख शहर आहे. स्त्रासबुर्ग शहर जर्मनी व फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ र्हाइन नदीच्या काठावर वसले आहे. युरोपातील अनेक संस्थांचे मुख्यालय ह्या शहरात आहे. येथील स्त्रासबुर्ग विद्यापीठ हे फ्रान्समधील सर्वांत मोठे विद्यापीठ आहे.
स्त्रासबुर्ग Ville de Strasbourg |
|||
फ्रान्समधील शहर | |||
| |||
देश | ![]() |
||
राज्य | अल्सास | ||
क्षेत्रफळ | ७८.२६ चौ. किमी (३०.२२ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ७०० फूट (२१० मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २,७२,९७५ | ||
- घनता | ३,४८८ /चौ. किमी (९,०३० /चौ. मैल) | ||
http://www.strasbourg.eu/ |
![]() |
फ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |