बास-ऱ्हिन

फ्रान्सचा विभाग

बास-ऱ्हिन (फ्रेंच: Bas-Rhin) हा फ्रान्स देशाच्या अल्सास प्रदेशातील दोनपैकी एक विभाग आहे (दुसरा विभागः ऑत-ऱ्हिन). हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात जर्मनीच्या सीमेवर वसला असून ह्याच्या उत्तरेला जर्मनीची ऱ्हाइनलांड-फाल्त्स तर पूर्वेला बाडेन-व्युर्टेंबर्ग ही राज्ये आहेत. बास-ऱ्हिनच्या पूर्वेकडून ऱ्हाइन नदी वाहते, म्हणून ह्या विभागाचे नाव ऱ्हिन पडले आहे.

बास-ऱ्हिन
Bas-Rhin
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

बास-ऱ्हिनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
बास-ऱ्हिनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अल्सास
मुख्यालय स्त्रासबुर्ग
क्षेत्रफळ ४,७५५ चौ. किमी (१,८३६ चौ. मैल)
लोकसंख्या १०,७९,०१३
घनता २२६.९ /चौ. किमी (५८८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-67


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: