ऑत-ऱ्हिन
फ्रान्सचा विभाग
ऑत-ऱ्हिन (फ्रेंच: Haut-Rhin) हा फ्रान्स देशाच्या अल्सास प्रदेशातील दोनपैकी एक विभाग आहे (दुसरा विभागः बास-ऱ्हिन). हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात जर्मनी व स्वित्झर्लंड देशांच्या सीमेवर वसला आहे. ऑत-ऱ्हिनच्या पूर्वेकडून ऱ्हाइन नदी वाहते. त्यावरूनच ह्या विभागाचे ऱ्हिन हे नाव पडले आहे.
ऑत-ऱ्हिन Haut-Rhin | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
ऑत-ऱ्हिनचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | अल्सास | |
मुख्यालय | कोल्मार | |
क्षेत्रफळ | ३,५२५ चौ. किमी (१,३६१ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ७,४२,४०८ | |
घनता | २१०.६ /चौ. किमी (५४५ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-68 |
म्युलुझ हे अल्सासमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ह्याच विभागात आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (फ्रेंच) प्रिफेक्चर
- (फ्रेंच) समिती