झ्युरिक हे स्वित्झर्लंड देशातील सर्वात मोठे शहर आहे. झ्युरिक हे युरोपातील सर्वात श्रीमंत शहर मानले जाते.

झ्युरिक
Zürich
स्वित्झर्लंडमधील शहर


चिन्ह
झ्युरिक is located in स्वित्झर्लंड
झ्युरिक
झ्युरिक
झ्युरिकचे स्वित्झर्लंडमधील स्थान

गुणक: 47°22′N 8°33′E / 47.367°N 8.550°E / 47.367; 8.550

देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राज्य झ्युरिक
क्षेत्रफळ ९१.८८ चौ. किमी (३५.४८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,३३९ फूट (४०८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,६१,१२९
  - घनता ३,९३० /चौ. किमी (१०,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.stadt-zuerich.ch/