मुख्य मेनू उघडा

उरुग्वे फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Uruguay) हा उरुग्वे देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. उरुग्वेने आजवर दोन वेळा फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले आहे.

उरुग्वे ध्वज उरुग्वे
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव ला सेलेस्ते ऑलिंपिका (ऑलिंपिकचा आकाशी निळा)
आकाशी निळे (खेळाडू) (The Sky Blue)
राष्ट्रीय संघटना उरुग्वे फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटना कॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
कर्णधार दियेगो लुगानो
सर्वाधिक सामने दियेगो फोर्लान (१०७)
सर्वाधिक गोल लुइस आल्बेर्तो सुआरेझ (३९)
प्रमुख स्टेडियम एस्तादियो सेंतेनारियो
फिफा संकेत URU
फिफा क्रमवारी उच्चांक(जून २०१२)
फिफा क्रमवारी नीचांक ७६ (डिसेंबर १९९८)
एलो क्रमवारी उच्चांक(१९२०-३१)
एलो क्रमवारी नीचांक ४६ (मार्च १९८०)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
उरुग्वे Flag of उरुग्वे २ - ३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
(मोन्तेविदेओ, उरुग्वे; मे १६, इ.स. १९०१)
सर्वात मोठा विजय
उरुग्वे Flag of उरुग्वे ९ - ० बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हिया
(लिमा, पेरू; नोव्हेंबर ९, इ.स. १९२७)
सर्वात मोठी हार
उरुग्वे Flag of उरुग्वे ० - ६ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
(मोन्तेविदेओ, उरुग्वे; जुलै २०, इ.स. १९०२)
फिफा विश्वचषक
पात्रता १२ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९३०१९५०
कोपा अमेरिका
पात्रता ४१ (प्रथम १९१६)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १५ वेळा
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता २ (सर्वप्रथम १९९७)
सर्वोत्तम प्रदर्शन चौथा, १९९७, २०१३
ऑलिंपिक पदक माहिती
पुरुष फुटबॉल
ऑलिंपिक स्पर्धा
सुवर्ण १९२४ पॅरिस संघ
सुवर्ण १९२८ ॲम्स्टरडॅम संघ

कोपा अमेरीका ह्या दक्षिण अमेरिकेमधील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये देखील उरुग्वेला प्रचंड यश मिळाले असून ही स्पर्धा त्यांनी १५ वेळा जिंकली आहे. विश्वचषक तसेच ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेला उरुग्वे हा जगातील सर्वात लहान देश आहे.

अनुक्रमणिका

गणवेशसंपादन करा

 
 
 
 
 
1901 (a)
 
 
 
 
 
1901–1910 (b)
 
 
 
 
1901–10 (b)
 
 
 
 
 
 
 
1901–10 (b)
 
 
 
 
 
 
 
1901–10 (b)
 
 
 
 
1901–10 (b) (c)
 
 
 
 
 
 
 
1910–चालू [१]
 
 
 
 
 
 
 
 
 
1935-2010 (away) (d)

फिफा विश्वचषक प्रदर्शनसंपादन करा

वर्ष स्थान
  १९३० विजयी
  १९३४ सहभाग नाही
  १९३८
  १९५० विजयी
  १९५४ चौथे स्थान
  १९५८ पात्रता नाही
  १९६२ साखळी फेरी
  १९६६ उपांत्यपूर्व फेरी
  १९७० चौथे स्थान
  १९७४ साखळी फेरी
  १९७८ पात्रता नाही
  १९८२
  १९८६ १६ संघांची फेरी
  १९९० १६ संघांची फेरी
  १९९४ पात्रता नाही
  १९९८
    २००२ साखळी फेरी
  २००६ पात्रता नाही
  २०१० चौथे स्थान
  २०१४ पात्र

बाह्य दुवेसंपादन करा

स्ंदर्भसंपादन करा

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; celeste नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही