१९२८ उन्हाळी ऑलिंपिक

१९२८ उन्हाळी ऑलिंपिक
IX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर ऍम्स्टरडॅम
Flag of the Netherlands नेदरलँड्स


सहभागी देश ४६
सहभागी खेळाडू २,८८३
स्पर्धा १०९, १४ खेळात
समारंभ
उद्घाटन मे १७


सांगता ऑगस्ट १२
अधिकृत उद्घाटक युवराज हेंड्रिक
मैदान ऑलिंपिक मैदान


◄◄ १९२४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९३२ ►►

१९२८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या अ‍ॅम्स्टरडॅम शहरामध्ये जुलै २८ ते ऑगस्ट १२ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ४६ देशांमधील सुमारे २,८०० खेळाडूंनी भाग घेतला.

ऑलिंपिकनिमित्त डच सरकारने काढलेली पोस्टाची तिकिटे


सहभागी देशसंपादन करा

 
सहभागी देश

जर्मनीसह खालील २६ देशांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.

पदक तक्तासंपादन करा

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  अमेरिका २२ १८ १६ ५६
  जर्मनी १० १४ ३१
  फिनलंड २५
  स्वीडन १२ २५
  इटली १९
  स्वित्झर्लंड १५
  फ्रान्स १० २१
  नेदरलँड्स (यजमान) १९
  हंगेरी
१०   कॅनडा १५

बाह्य दुवेसंपादन करा