१९२४ उन्हाळी ऑलिंपिक

१९२४ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील आठवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा फ्रान्स देशाच्या पॅरिस शहरामध्ये ४ मे ते २७ जुलै दरम्यान खेळवली गेली.

१९२४ उन्हाळी ऑलिंपिक
VIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर पॅरिस
फ्रान्स ध्वज फ्रान्स


सहभागी देश ४४
सहभागी खेळाडू ३,०८९
स्पर्धा १२६, १७ खेळात
समारंभ
उद्घाटन मे ४


सांगता जुलै २७
अधिकृत उद्घाटक गास्तों दुमेर्ग
मैदान स्टेड ऑलिंपिक वेस-दु-मनोइर


◄◄ १९२० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९२८ ►►


सहभागी देश संपादन

 
सहभागी देश

खालील ४४ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. पहिल्या महायुद्धामध्ये पराभूत झालेल्या जर्मनीला आमंत्रण देण्यात आले नव्हते.


पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  अमेरिका ४५ २७ २७ ९९
  फिनलंड १४ १३ १० ३७
  फ्रान्स (यजमान) १३ १५ १० ३८
  युनायटेड किंग्डम १३ १२ ३४
  इटली १६
  स्वित्झर्लंड १० २५
  नॉर्वे १०
  स्वीडन १३ १२ २९
  नेदरलँड्स १०
१०   बेल्जियम १३

बाह्य दुवे संपादन