आयर्लंडचे प्रजासत्ताक

आयर्लंडचे प्रजासत्ताक (आयरिश: Poblacht na hÉireann),[१] हा उत्तर युरोपामधील एक देश आहे. हा सार्वभौम देश आयर्लंडच्या बेटाचा पाच षष्ठांश भाग व्यापतो. आयर्लंडच्या बेटाचे आयर्लंडचे प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड या दोन भागांत मे ३, इ.स. १९२१ रोजी विभाजन झाले. या देशाच्या उत्तरेस उत्तर आयर्लंड (युनायटेड किंग्डमचे राज्य), पश्चिमेस अटलांटिक महासागर, पूर्वेस आयरिश समुद्र, दक्षिणेस केल्टिक समुद्र, आग्नेयेस सेंट जॉर्ज खाडी आहे. 'आयर्लंडचे प्रजासत्ताक' हे या देशाचे जरी घटनात्मक दृष्ट्या अधिकृत नाव असले तरीही 'आयर्लंड' हे नाव प्रचलित आहे.

आयर्लंड
Éire
आयर्लंडचे प्रजासत्ताक
आयर्लंडचा ध्वज आयर्लंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: अरान नावीन (सैनिकाचे गीत)
आयर्लंडचे स्थान
आयर्लंडचे स्थान
आयर्लंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
डब्लिन
अधिकृत भाषा आयरिश, इंग्लिश
सरकार सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख मेरी मॅकअलीस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (ब्रिटनपासून)
जानेवारी २१, १९१९ (घोषित)
डिसेंबर ६, १९२२ (मान्यता) 
युरोपीय संघात प्रवेश जानेवारी १ इ.स. १९७३
क्षेत्रफळ
 - एकूण ७०,२७३ किमी (११९वा क्रमांक)
 - पाणी (%) २.००
लोकसंख्या
 - २००९ ४४,५९,३००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ६०.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १७५.०५५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३९,४६८ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन युरो (EUR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (GMT) (यूटीसी +०/+१)
आय.एस.ओ. ३१६६-१ IE
आंतरजाल प्रत्यय .ie
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


इतिहास

संपादन

नावाची व्युत्पत्ती

संपादन

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

चतुःसीमा

संपादन

राजकीय विभाग

संपादन

मोठी शहरे

संपादन

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

अर्थतंत्र

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Government of Ireland. "Article 2". Republic of Ireland Act, 1948. Dublin. It is hereby declared that the description of the State shall be the Republic of Ireland.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: