ऑलिंपिक खेळात मेक्सिको
मेक्सिको देशाने आजवर १९०० व १९२४ पासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक तसेच ८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. उन्हाळी स्पर्धांमध्ये मेक्सिकन खेळाडूंना एकूण ६२ पदके मिळाली आहेत.




ऑलिंपिक खेळात मेक्सिको | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण १३ |
रौप्य २१ |
कांस्य २८ |
एकूण ६२ |
पदक यादी संपादन करा
उन्हाळी ऑलिंपिक संपादन करायजमान राष्ट्र
|
हिवाळी ऑलिंपिक संपादन करा
|