२००२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १९वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सॉल्ट लेक सिटी शहरात ८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ७७ देशांमधील सुमारे २,४०० खेळाडूंनी भाग घेतला.

२००२ हिवाळी ऑलिंपिक
XIX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर सॉल्ट लेक सिटी, युटा
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश ७७
सहभागी खेळाडू २,३९९
स्पर्धा ७८, १५ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ८


सांगता फेब्रुवारी २४
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश
मैदान राईस-एक्लेस स्टेडियम


◄◄ १९९८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००६ ►►


सहभागी देश

संपादन
 
Participating nations

खालील ७८ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. कामेरून, हाँग काँग, नेपाळ, ताजिकिस्तानथायलंड ह्या देशांची ही पहिलीच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती.


ह्या स्पर्धेत खालील १५ खेळांचे आयोजन केले गेले.

पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  नॉर्वे १३ २५
  जर्मनी १२ १६ ३६
  कॅनडा १७
  रशिया १३
  फ्रान्स ११
  इटली १३
  फिनलंड
  नेदरलँड्स
१०   ऑस्ट्रिया १० १७

संदर्भ

संपादन


बाह्य दुवे

संपादन