ऑलिंपिक खेळ फ्रीस्टाईल स्कीइंग

फ्रीस्टाईल स्कीइंग हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९९२ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे.

फ्रीस्टाईल स्कीइंगचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील चिनी खेळाडू


पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   अमेरिका  5 5 4 14
2   कॅनडा  4 3 2 9
3   ऑस्ट्रेलिया  3 1 1 5
4   स्वित्झर्लंड  3 0 1 4
5   नॉर्वे  2 1 3 6
6   चीन  1 3 2 6
7   फ्रान्स  1 2 3 6
8   फिनलंड  1 2 1 4
9   बेलारूस  1 1 2 4
10   जपान  1 0 1 2
11   चेक प्रजासत्ताक  1 0 0 1
11   उझबेकिस्तान  1 0 0 1
13   रशिया  0 1 2 3
14   जर्मनी  0 1 0 1
14   स्वीडन  0 1 0 1
14   एकत्रित संघ  0 1 0 1


बाह्य दुवे संपादन