ऑलिंपिक खेळात संयुक्त संघ

(ऑलिंपिक खेळात एकत्रित संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

संयुक्त संघ हे १९९२ च्या उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या पूर्वीच्या सोव्हिएत संघाच्या खेळाडूंच्या संघाला दिलेले नाव होते. यांत बाल्टिक देशांचे खेळाडू नव्हते.