बाल्टिक देश हा उत्तर युरोपातीलबाल्टिक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील तीन देशांचा समूह आहे. खालील तीन देश बाल्टिक देश ह्या नावाने ओळखले जातात:

युरोपाच्या नकाशावर बाल्टिक देश


हे तीनही बाल्टिक देश भूतपूर्व सोवियेत संघाचा भाग होते. १ मे २००४ रोजी तिन्ही बाल्टिक देशांना युरोपियन संघामध्ये प्रवेश देण्यात आला.