मुख्य मेनू उघडा
युरोपाच्या नकाशावर बाल्टिक समुद्र

बाल्टिक समुद्र हा उत्तर युरोपामधील एक समुद्र आहे. बाल्टिक समुद्र १,६०० किमी लांब व सरासरी १६६ किमी रूंद असून त्याचा साधारण ४५% भाग गोठलेल्या स्थितीत असतो. ह्या समुद्राचे पाणी इतर समुद्रांच्या पाण्यापेक्षा कमी खारट परंतू गोड्या पाण्यापेक्षा अधिक खारट आहे.

डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, लात्व्हिया, जर्मनी, लिथुएनिया, पोलंड, रशियास्वीडन हे देश बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यांवर आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा