ऑलिंपिक खेळात बर्म्युडा
बर्म्युडाने सर्वप्रथम १९३६ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर बर्म्युडाने १९८० सोडून सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. बर्म्युडाने १९८२पासून सगळ्या हिवाळी स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे.
ऑलिंपिक खेळात बर्म्युडा | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य १ |
एकूण १ |
आत्तापर्यंत बर्म्युडाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एक कांस्य पदक मिळाले आहे.