ऑलिंपिक खेळ स्पीड स्केटिंग

स्पीड स्केटिंग हा स्केटिंग खेळाचा एक प्रकार १९९२ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात गुळगुळीत बर्फाच्या सपाट पृष्ठभागावर स्केट्स घातलेल्या खेळाडूंची ४०० मी शर्यत लावली जाते. ह्याच खेळाचा संक्षेप प्रकार शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग हा देखील एक वेगळा ऑलिंपिक खेळ आहे.

स्पीड स्केटिंगचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील जर्मन खेळाडू

पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   अमेरिका  29 22 16 67
2   नेदरलँड्स  27 29 26 82
3   नॉर्वे  25 28 27 80
4   सोव्हियेत संघ  24 17 19 60
5   जर्मनी  12 14 10 36
6   पूर्व जर्मनी  8 12 9 29
7   कॅनडा  8 11 13 32
8   फिनलंड  7 8 9 24
9   स्वीडन  7 4 5 16
10   रशिया  3 4 3 10
11   दक्षिण कोरिया  3 3 1 7
12   पश्चिम जर्मनी  3 0 0 3
13   चेक प्रजासत्ताक  2 0 1 3
13   इटली  2 0 1 3
15   जपान  1 4 9 14
16   ऑस्ट्रिया  1 2 3 6
17   जर्मनी  1 1 0 2
18   चीन  0 3 3 6
19   पोलंड  0 1 2 3
20   उत्तर कोरिया  0 1 0 1
20   बेलारूस  0 1 0 1
22   बेल्जियम  0 0 1 1
22   कझाकस्तान  0 0 1 1
एकूण 162 165 158 485

बाह्य दुवे संपादन