ऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग

शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग हा स्केटिंग खेळाचा एक प्रकार १९९२ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे.

शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंगचा लोगो

पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   दक्षिण कोरिया  21 12 9 42
2   कॅनडा  8 11 9 28
3   चीन  9 13 8 30
4   अमेरिका  4 6 9 19
5   इटली  1 3 4 8
6   बल्गेरिया  0 2 1 3
  जपान  1 0 2 3
8   ऑस्ट्रेलिया  1 0 1 2
9   युनायटेड किंग्डम  0 0 1 1
  उत्तर कोरिया  0 0 1 1
  एकत्रित संघ  0 0 1 1

बाह्य दुवे संपादन