मुख्य मेनू उघडा
बायॅथलॉनचा लोगो

बायॅथलॉन हा खेळ १९६० सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात क्रॉस कंट्री स्कीइंगनेमबाजी ह्या दोन स्वतंत्र खेळांचा समावेश केला जातो.

पदक तक्तासंपादन करा

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   जर्मनी  16 18 9 43
2   नॉर्वे  12 11 6 29
3   सोव्हियेत संघ  9 5 5 19
4   रशिया  9 4 7 18
5   फ्रान्स  4 4 9 17
6   पूर्व जर्मनी  3 4 4 11
7   स्वीडन  3 1 6 10
8   एकत्रित संघ  2 2 2 6
9   कॅनडा  2 0 1 3
10   पश्चिम जर्मनी  1 2 2 5
11   स्लोव्हाकिया  1 1 1 3
12   बल्गेरिया  1 0 1 2
13   स्वित्झर्लंड  1 0 0 1
14   फिनलंड  0 5 2 7
15   बेलारूस  0 2 2 4
16   ऑस्ट्रिया  0 2 1 3
17   इटली  0 1 2 3
  युक्रेन  0 1 2 3
19   कझाकस्तान  0 1 0 1
  पोलंड  0 1 0 1
21   क्रोएशिया  0 0 1 1


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.