ऑलिंपिक खेळ क्रॉस कंट्री स्कीइंग

क्रॉस कंट्री स्कीइंग हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. सर्वात दमवणाऱ्या ह्या स्कीइंगच्या प्रकारात पायांना स्की (लांब व गुळगुळीत चपट्या पट्ट्या) व हातांत काठ्या वापरून खेळाडू पुढे सरकतात.

क्रॉस कंट्री स्कीइंगचा लोगो

पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   नॉर्वे 31 34 25 90
2   स्वीडन 26 15 18 59
3   सोव्हियेत संघ 25 22 21 68
4   फिनलंड 19 22 30 71
5   रशिया 13 7 6 26
6   इटली 9 12 13 34
7   एस्टोनिया 4 2 1 7
8   एकत्रित संघ 3 2 4 9
9   पूर्व जर्मनी 2 1 1 4
10   कॅनडा 2 1 0 3
11   जर्मनी 1 6 3 10
12   चेक प्रजासत्ताक 1 5 2 8
13   पोलंड 1 2 2 5
13   ऑस्ट्रिया 1 2 2 5
15   कझाकस्तान 1 2 1 4
16   स्वित्झर्लंड 1 0 4 5
17   चेकोस्लोव्हाकिया 0 1 4 5
18   फ्रान्स 0 1 0 1
18   अमेरिका 0 1 0 1
20   बल्गेरिया 0 0 1 1
20   स्लोव्हेनिया 0 0 1 1