लुज हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात बर्फाने बनवलेल्या गुळगुळीत उतारावरून खेळाडूंची शर्यत लावली जाते. खेळाडू एका विशिष्ट प्रकारच्या फळीवर बसतात व स्वतःला उतारावरून झोकुन देतात. लुज, बॉबस्लेस्केलेटन हे ऑलिंपिकमधील घसरून खेळले जाणारे तीन खेळ आहेत.

लुजचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील जर्मन लुज खेळाडू
लुजसाठी वापरात येणारी फळी

पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   पूर्व जर्मनी  13 8 8 29
2   जर्मनी  11 8 7 26
3   इटली  7 4 5 16
4   ऑस्ट्रिया  5 6 7 18
5   जर्मनी  2 2 1 5
6   पश्चिम जर्मनी  1 4 5 10
7   सोव्हियेत संघ  1 2 3 6
8   अमेरिका  0 2 2 4
9   लात्व्हिया  0 1 1 2
10   रशिया  0 1 0 1


बाह्य दुवे

संपादन