बॉबस्ले हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात बर्फाने बनवलेल्या गुळगुळीत उतारावरून ढकलगाड्यांची शर्यत लावली जाते. ह्या गाड्यांना इंजिन नसून केवळ गुरुत्वाकर्षणाच्या आधाराने त्या धावतात. एका बॉबस्ले संघात चार अथवा दोन खेळाडू असतात.

बॉबस्लेचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन बॉबस्ले संघ

पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   जर्मनी  10 5 6 21
2   स्वित्झर्लंड  9 10 11 30
3   अमेरिका  7 6 7 20
4   पूर्व जर्मनी  5 5 3 13
5   इटली  4 4 4 12
6   कॅनडा  3 2 1 6
7   पश्चिम जर्मनी  1 3 2 6
8   ऑस्ट्रिया  1 2 0 3
9   युनायटेड किंग्डम  1 1 2 4
10   सोव्हियेत संघ  1 0 2 3
11   बेल्जियम  0 1 1 2
  रशिया  0 1 1 2
13   फ्रान्स  0 0 1 1
  रोमेनिया  0 0 1 1