मुख्य मेनू उघडा

ऑलिंपिक खेळ फिगर स्केटिंग

फिगर स्केटिंग हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात एक वा अनेक खेळाडू सपाट बर्फाच्या पृष्ठभागावर संगीताच्या तालावर नृत्याचे प्रकार करतात.

ऑलिंपिक खेळ फिगर स्केटिंग
Figure skating pictogram.svg
स्पर्धा ५ (पुरुष: 1; महिला: 1; मिश्र: 3)
स्पर्धा
१९०८ १९२० (उन्हाळी स्पर्धांमध्ये)

१९९४ १९९८
२००२ २००६ २०१० २०१४


पदक तक्तासंपादन करा

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   अमेरिका  14 16 16 44
2   रशिया  12 8 2 22
3   सोव्हियेत संघ  10 9 5 24
4   ऑस्ट्रिया  7 9 4 20
5   युनायटेड किंग्डम  5 3 7 15
6   स्वीडन  5 3 2 10
7   कॅनडा  4 7 11 22
8   पूर्व जर्मनी  3 3 4 10
9   फ्रान्स  3 2 7 12
10   नॉर्वे  3 2 1 6
11   एकत्रित संघ  3 1 1 5
12   जर्मनी  2 2 2 6
13   चीन  1 2 4 7
14   जपान  1 2 1 4
15   जर्मनी  1 2 0 3
  नेदरलँड्स  1 2 0 3
17   चेकोस्लोव्हाकिया  1 1 3 5
18   फिनलंड  1 1 0 2
19   पश्चिम जर्मनी  1 0 2 3
20   बेल्जियम  1 0 1 2
  युक्रेन  1 0 1 2
22   दक्षिण कोरिया  1 0 0 1
23   हंगेरी  0 2 4 6
24   स्वित्झर्लंड  0 2 1 3
25   इटली  0 0 1 1


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवेसंपादन करा