१९०८ उन्हाळी ऑलिंपिक

१९०८ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील चौथी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा (१९०६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा आयओसीने अनधिकृत ठरवल्यामुळे) होती. ही स्पर्धा युनायटेड किंग्डम देशाच्या लंडन शहरामध्ये २७ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर दरम्यान खेळवली गेली.

१९०८ उन्हाळी ऑलिंपिक
IV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर लंडन
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


सहभागी देश २२
सहभागी खेळाडू २,००८
स्पर्धा ११०, २२ खेळात
समारंभ
उद्घाटन एप्रिल २७


सांगता ऑक्टोबर ३१
अधिकृत उद्घाटक राजा एडवर्ड
मैदान व्हाइट सिटी स्टेडियम


◄◄ १९०६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९१२ ►►


सहभागी देश

संपादन
 
सहभागी देश

खालील २२ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला.


पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  युनायटेड किंग्डम (यजमान) ५६ ५१ ३९ १४६
  अमेरिका २३ १२ १२ ४७
  स्वीडन ११ २५
  फ्रान्स १९
  जर्मनी १३
  हंगेरी
  कॅनडा १० १६
  नॉर्वे
  इटली
१०   बेल्जियम

संदर्भ

संपादन
  1. ^ Australasia included Australia and New Zealand.
  2. ^ The Grand Duchy of Finland was part of the Russian Empire at the time, but was treated as a separate nation.
  3. ^ The Netherlands was typically referred to in early Olympic competition as "Holland," though the entire nation of the Netherlands was the entity in question, rather than the region of the country formally named Holland; the IOC now refers to the nation as the "Netherlands".

बाह्य दुवे

संपादन