१९२० उन्हाळी ऑलिंपिक

१९२० उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील सातवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा बेल्जियम देशाच्या अँटवर्प शहरामध्ये २० एप्रिल ते १२ सप्टेंबर दरम्यान खेळवली गेली. पहिल्या महायुद्धात उध्वस्त झालेल्या अँटवर्पला यजमान शहराचा मान देण्यात आला.

१९२० उन्हाळी ऑलिंपिक
VII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
पोस्टर
पोस्टर
यजमान शहर अँटवर्प
बेल्जियम ध्वज बेल्जियम


सहभागी देश २९
सहभागी खेळाडू २,६२६
स्पर्धा १५४, २२ खेळात
समारंभ
उद्घाटन एप्रिल २०


सांगता सप्टेंबर १२
अधिकृत उद्घाटक राजा आल्बर्ट पहिला
मैदान ऑलिंपिक मैदान


◄◄ १९१६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९२४ ►►


सहभागी देश

संपादन
 
सहभागी देश

खालील २९ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. पहिल्या महायुद्धामध्ये पराभूत झालेल्या जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरियातुर्कस्तान ह्यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते.


पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   अमेरिका 41 27 27 95
2   स्वीडन 19 20 25 64
3   युनायटेड किंग्डम 15 15 13 43
4   फिनलंड 15 10 9 34
5   बेल्जियम (यजमान) 14 11 11 36
6   नॉर्वे 13 9 9 31
7   इटली 13 5 5 23
8   फ्रान्स 9 19 13 41
9   नेदरलँड्स 4 2 5 11
10   डेन्मार्क 3 9 1 13


बाह्य दुवे

संपादन