ऑलिंपिक स्टेडियम (अँटवर्प)
(ऑलिंपिक मैदान (अँटवर्प) या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक मैदान (डच: Olympisch Stadion) हे बेल्जियम देशाच्या ॲंटवर्प शहरामधील एक स्टेडियम आहे. १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते.
ॲंटवर्प ऑलिंपिक मैदान | |
---|---|
स्थान | ॲंटवर्प, बेल्जियम |
उद्घाटन | इ.स. १९२० |
आसन क्षमता | १२,७७१ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
१९२० उन्हाळी ऑलिंपिक |